Surprise Me!

Akash- Sayli: सायली पाटीलने सांगितला आकाश ठोसर सोबतच्या पहिल्या भेटीचा किस्सा | Ghar Banduk Biryani

2023-04-05 5 Dailymotion

झी स्टुडिओज' आणि नागराज पोपटराव मंजुळे निर्मित 'घर बंदूक बिरयानी' हा चित्रपट येत्या ७ एप्रिलला प्रदर्शित होत आहे. यानिमित्त आकाश ठोसर, सायली पाटील, नागराज मंजुळे आणि मंगेश कुलकर्णी यांनी लोकसत्ताच्या कार्यालयाला भेट दिली. यावेळी सायली पाटीलने आकाश ठोसर सोबतच्या भेटीचा किस्सा सांगितला

Buy Now on CodeCanyon